खाकीमध्ये माणुसकी जपत दहा हजार गरजूंना मदत करणारे पोलिस मामा
खरं बघायला गेलं तर या वर्दीच्या आतही एक माणूसच आहे आणि त्यालाही भाव-भावना आहेत, त्या भावना जपत त्यातले काही पोलिस मामा आपलं कर्तव्य पार पाडत असतात.कोरोनामुळे सध्या आपल्या देशात हाहाकार माजला आहे. सगळ्या यंत्रणा-व्यवस्था मोडकळीला आल्या!-->!-->!-->…