MCGM बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांसाठी संधी

MCGM Recruitments 2021 – पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची एक संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १४ मे २०२१ रोजी आहे.

पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेत पदवीधर ०२) मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : १४ मे २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय इमारत, कस्तुरबा हॉस्पिटल.

अधिकृत संकेतस्थळ : www.portal.mcgm.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


नोकरीविषयक संधी –

1 Comment
  1. Abhijeet Maruti desai says

    Nice

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole