Mahaforest महाराष्ट्र वन विभागात विविध पदांची भरती

Mahaforest Recruitment 2021 – सह्याद्री व्याघ्र राखीव फौंडेशन कोल्हापूर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ मे २०२१ आहे.

एकूण जागा : ०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) निसर्ग तज्ञ/ Nature Expert ०१
शैक्षणिक पात्रता : शास्त्र / भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेंन्सिग, जी.आय.एस. (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, Arc G.I.S., Q.G.I.S., Grass या सॉफटवेअर चे ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य

२) उपजिविका तज्ञ / सामाजिक तज्ञ/ Livelihood Expert ०१
शैक्षणिक पात्रता : शास्त्र / भुगोल यामधील पदवी आणि रिमोट सेंन्सिग, जी.आय.एस. (Remote Sensing and G.I.S.) पदव्युत्तर पदवी तसेच वन्यजीव क्षेत्रातील कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव व Erdass Imagine, Arc G.I.S., Q.G.I.S., Grass या सॉफटवेअर चे ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य

३) कार्यालयीन व्यवस्थापक/ Office Manager ०१
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर, मराठी इंग्रजीतून पत्रव्यवहाराचे ज्ञान आवश्यक, टंकलेखन मराठी ३० व इंग्रजी ४० श.प्र.मी., संगणक ज्ञान (M.S.C.I.T.) तसेच वनविभागात प्रशासकीय कामाचा विशेषकरून लेखाविषयक कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

४) स्थापत्य अभियंता/ Civil Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य शास्त्रातील (Civil Engineer) पदवी, संगणक ज्ञान, Auto Cad चे ज्ञान, शासकीय कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) निसर्ग तज्ञ/ Nature Expert – १५,००० ते २०,०००/-
२) उपजिविका तज्ञ / सामाजिक तज्ञ/ Livelihood Expert -१५,००० ते २०,०००/-
३) कार्यालयीन व्यवस्थापक/ Office Manager – १०,०००/-
४) स्थापत्य अभियंता/ Civil Engineer – १०,००० ते १५,०००/-

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ मे २०२१

E-Mail ID : www.mahaforest.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय वन अधिकारी कोल्हापूर, समंतीनी अपार्टमेंट सि. स.नं. १ ई वार्ड , रमणमळा, कोल्हापूर.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahaforest.gov.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


2 Comments
  1. Priyanka chougule says

    Post office

  2. Gaikwad yogesh says

    Jay bhim nagar old babhalagav road latut

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.