KMC कोल्हापूर महानगरपालिकामार्फत विविध पदाच्या २८५ जागांसाठी भरती

कोल्हापूर महानगरपालिका मार्फत विविध पदांच्या २८५ जागांसाठी भरती (kmc kolhapur recruitment 2021) निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : २८५

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) फिजिशियन 15
शैक्षणिक पात्रता: MD (मेडिसिन)

2) अनेस्थेशियन 04
शैक्षणिक पात्रता: संबंधित पदवी/डिप्लोमा

3) वैद्यकीय अधिकारी 64
शैक्षणिक पात्रता: MBBS

4) आयुष वैद्यकीय अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता: BAMS/BUMS

5) हॉस्पिटल मॅनेजर 14
शैक्षणिक पात्रता: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.

6) स्टाफ नर्स 127
शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

7) एक्स-रे टेक्निशियन 11
शैक्षणिक पात्रता: एक्स-रे टेक्निशियन कोर्स

8) लॅब टेक्निशियन 13
शैक्षणिक पात्रता: (i) B.Sc (ii) DMLT

9) फार्मासिस्ट 20
शैक्षणिक पात्रता: D.Pharm/B. Pharm

10) स्टोअर ऑफिसर 15
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव

अर्ज शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन ई-मेलद्वारे

मानधन/payScale :
1) फिजिशियन – ७५,०००/-
2) अनेस्थेशियन – ७५,०००/-
3) वैद्यकीय अधिकारी – ६०,०००/-
4) आयुष वैद्यकीय अधिकारी – ३०,०००/-
5) हॉस्पिटल मॅनेजर – ३२,०००/-
6) स्टाफ नर्स – १८,००० ते २०,०००/-
7) एक्स-रे टेक्निशियन – १७,०००/-
8) लॅब टेक्निशियन – १७,०००/-
9) फार्मासिस्ट – १७,०००/-
10) स्टोअर ऑफिसर – २०,०००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2021

E-Mail ID : lokmccovid19@gmail.com

kmc kolhapur recruitment 2021 अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत संकेतस्थळ  www.kolhapurcorporation.gov.in

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.