गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिकेत 75,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

MCGM Recruitment 2022 - बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika MCGM Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सल्लागार,…

Indian Army मध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी भरती, पगार 81100 मिळेल

Indian Army Bharti 2022 : 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. भारतीय सैन्याच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रात ग्रुप C पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात…

Talathi Bharti 2022 Maharashtra । राज्यात 3165 जागांसाठी तलाठी भरती : पहिल्या टप्प्यात 1012 जागा

Talathi Bharti 2022 Maharashtra - राज्यातील विद्यार्थ्यांनासाठी मोठी व आनंदाची बातमी आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे तलाठी भरती होणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती…

TCS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून काय आहे पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

tcs job openings - कोरोना साथीच्या रोगामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर काहींना घरी बसून काम करण्याची मुभा मिळाली. कोरोनानंतर अनुभवी लोकांना नोकऱ्या लवकर मिळत आहेत. परंतु ज्यांचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं अशा फ्रेशर्सना जॉब मिळणं…

Government Jobs: राज्य सुरक्षा महामंडळात 25,000 रुपये पगाराची नोकरी; इथे लगेच करा अर्ज

MAHA Security Recruitment 2022 - महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई (Maharashtra State Security Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक या…

MPSC Success Story: अडचणींवर मात करत अखेर बनला PSI, राहुलने पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश

PSI Rahul Jadhav - एमपीएससी किंवा राज्यसेवा परीक्षा ही सोपी नक्कीच नाही. त्यासाठी आत्मशक्तीचे बळ फार मोठे असते. शहरी भागात अनेक विद्यार्थी येऊन परीक्षेसाठी तयारी करतानाचे चित्र कायम पाहाण्यात येते. दिवसरात्र अभ्यास करून विद्यार्थी…

MPSC PSI परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात राज्यात दूसरा आलेल्या गणेश येलमारे यांनी सांगितलेली अभ्यासाची…

PSI Topper Ganesh Yalmare - एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहाणारे अनेक तरूण आजूबाजूला पहायला मिळतात. कठोर परिश्रम, रात्रंदिवस एक करतात. एमएपीएससी परीक्षेचे तीन टप्पे आहेत, पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.…

Bank Job – महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेत भरती, 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी संधी

Bank Job - महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर (Maharashtra Nagari Sahakari Bank Limited Latur) येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची…

गोल्डन चान्स! परीक्षा न देताही IBPS मध्ये मिळेल 61,818 रुपये पगाराची नोकरी; थेट होणार मुलाखत

IBPS Direct Recruitment 2022 बँकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS Institute of Banking Personnel Selection) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IBPS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर,…

MPSC Daily Quiz – 08 April 2022

MPSC Daily Quiz – 08 April 2022 प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल. …
Optimized by Optimole