गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिकेत 75,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

MCGM Recruitment 2022 – बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika MCGM Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सल्लागार, बालरोगतज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, मानसोपचारतज्ज्ञ या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • सल्लागार (Consultant)
  • बालरोगतज्ञ (Pediatrician)
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager)
  • मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सल्लागार (Consultant) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS; MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

बालरोगतज्ञ (Pediatrician) –

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA / MPH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS; MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

  • सल्लागार (Consultant) – 73,500/- रुपये प्रतिमहिना
  • बालरोगतज्ञ (Pediatrician) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (Public Health Manager) – 32,000/- रुपये प्रतिमहिना
  • मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

संयुक्त-कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय एफ/दक्षिण विभाग १ ला मजला रूम. नं. १३ दो. बाबासाहेब रोड, परेल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2022

सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole