उमेदवारांनो, जॉबची ही सुवर्णसंधी सोडू नका; महाराष्ट्र पोलीस अकादमीत ‘या’ जागांसाठी भरती; इथे करा अप्लाय

Maharashtra Police Academy Recruitment 2022 – महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक (Maharashtra Police Academy, Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPA Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक, I.T. सहाय्यक आणि डेटा सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार (Academic & Technological Lead Consultant)
  • वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक (Senior Program Manager)
  • कार्यक्रम व्यवस्थापक (Program Manager)
  • I.T. सहाय्यक (I.T. Assistant )
  • डेटा सहाय्यक (Data Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार (Academic & Technological Lead Consultant) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक (Senior Program Manager) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

महसूल आणि वन विभाग मुंबई इथे नोकरीची मोठी संधी; 30,000 रुपये मिळणार पगार

कार्यक्रम व्यवस्थापक (Program Manager) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

I.T. सहाय्यक (I.T. Assistant) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी IT क्षेत्रात ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

डेटा सहाय्यक (Data Assistant) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी डेटा सायन्सचा कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

शैक्षणिक आणि तंत्रज्ञान प्रमुख सल्लागार (Academic & Technological Lead Consultant) – 12,00,000/- संपूर्ण प्रोजेक्टसाठी

वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक (Senior Program Manager) – 55,000/- रुपये प्रतिमहिना

कार्यक्रम व्यवस्थापक (Program Manager) – 45,000/- रुपये प्रतिमहिना

I.T. सहाय्यक (I.T. Assistant ) – 30,000/- रुपये प्रतिमहिना

डेटा सहाय्यक (Data Assistant) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

💁‍♀️ विनापरीक्षा थेट भरती, ECIL मध्ये ITI पाससाठी 1625 पदांची भरती ; पगार 24000

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

चालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबकरोड, नाशिक 422007. / mpa.recruitment.2022@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022

सरकारी जॉब संधी –

1 Comment
  1. mr zaid says

    Side opening

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.