Bank Job – महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेत भरती, 12वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी संधी

Bank Job – महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर (Maharashtra Nagari Sahakari Bank Limited Latur) येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 असणार आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) आयटी विभाग प्रमुख (IT Department Head)
शैक्षणिक पात्रता :
 उमेदवारांनी MCA/MCM/B.E Computer, M.Sc. पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच ते सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

२) शाखा व्यवस्थापक (Branch Manager)
शैक्षणिक पात्रता :
 उमेदवारांनी GDC& A पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच अनुभव असणं आवश्यक आहे.

३) सहायक शाखा व्यवस्थापक (Assistant Branch Manager)
शैक्षणिक पात्रता : 
उमेदवारांनी GDC& A पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

४) मायक्रो फायनान्स हेड फील्ड एक्झिक्युटिव्ह (Micro Finance Head Field Executive)
शैक्षणिक पात्रता :
 उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

५) फील्ड असोसिएट (Field Associate)
शैक्षणिक पात्रता 
: उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता :
[email protected] / मा. अध्यक्ष/ कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – 413512

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole