नांदेडमधील कृषी विज्ञान केंद्रात विविध जागांसाठी भरती; कोण असेल पात्र; वाचा सविस्तर

KVK Nanded Recruitment 2022 – कृषि विज्ञान केंद्र, नांदेड (Krishi Vigyan Kendra, Nanded) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, हवामानशास्त्रज्ञ, कृषीशास्त्रज्ञ, मोबिलायझर, लेडी सोशल वर्कर, तांत्रिक अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager)
  • प्रकल्प अभियंता (Project Engineer)
  • हवामानशास्त्रज्ञ (Meteorologist)
  • कृषीशास्त्रज्ञ (Agronomist)
  • मोबिलायझर (Mobilizer)
  • लेडी सोशल वर्कर (Lady Social Worker)
  • तांत्रिक अधिकारी (Technical Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • प्रकल्प व्यवस्थापक (Project Manager) – उमेदवारांनी M.S. C Agriculture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • प्रकल्प अभियंता (Project Engineer) – उमेदवारांनी M.Tech / Civil Engineer पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • हवामानशास्त्रज्ञ (Meteorologist) – उमेदवारांनी M.Sc Meteorologist पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • कृषीशास्त्रज्ञ (Agronomist) – उमेदवारांनी B.Sc Agriculture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • मोबिलायझर (Mobilizer) – उमेदवारांनी B.Sc Agriculture पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • लेडी सोशल वर्कर (Lady Social Worker) – उमेदवारांनी BSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – उमेदवारांनी Diploma in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

KVK Nanded Recruitment 2022 अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2022


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole