Indian Army मध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी भरती, पगार 81100 मिळेल

Indian Army Bharti 2022 : 10वी आणि 12वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. भारतीय सैन्याच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रात ग्रुप C पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १८ मे २०२२ आहे.

एकूण जागा : २४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

2) ड्राफ्ट्समन 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

3) कुक 08
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

4) बूट मेकर 03
शैक्षणिक पात्रता : 
10वी उत्तीर्ण

5) टेलर 02
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर)

6) MTS (सफाईवाला) 03
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण

7) वॉशरमन 02
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण

8) बार्बर 03
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण

9) MTS (माळी) 01
शैक्षणिक पात्रता 
: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 18 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : नाही

नोकरी ठिकाण: जबलपूर (मध्य प्रदेश)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Selection Board GP’C’ Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN- 482001
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

जाहिरात (Indian Army Bharti 2022 Notification) : येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

4 Comments
  1. Vishal Rathod says

    Indian Army is my dream
    Please start a indian army bharati

  2. Pradnya says

    I have no trust in your information

  3. Vedika Atmaram Sawsakde says

    My dream Maharashtra police

  4. Vedika Atmaram Sawsakde says

    Police

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole