भारतातील १० सर्वात मोठी विमानतळे

भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक आहे . भारतामध्ये 50 हून अधिक विमानतळे आहेत. आज आम्ही तुम्हाला भारतातील १० सर्वात मोठ्या विमानतळांबद्दल माहिती सांगणार आहे.

1. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद 5495 एकर
2. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली 5106 एकर
3. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंगलोर 4000 एकर
4. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानत कोलकाता 2460 एकर
5. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई 1850 एकर
6. दाबोलिम विमानतळ गोवा 1424 एकर
7. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर 1355 एकर
8. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई 1323 एकर
9. श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर 1250 एकर
10. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोचीन 1213 एकर


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole