SECR Bharti : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागा रिक्त, 10वी, ITI उत्तीर्णांना संधी

Railway Bharti 2022 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. तब्बल १०३३ पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.

एकूण जागा : 1033 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

नोकरी ठिकाण : रायपूर विभाग

वयोमर्यादा: 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2022 (11:59 PM)

जाहिरात (Railway Bharti 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
येथे अर्ज करा: येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

2 Comments
  1. Umesh Patil says
  2. Pokharkar Sushant says

    Intrest in job

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole