ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3614 पदांची मेगा भरती

ONGC Apprentice Recruitment 2022 – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (Oil and Natural Gas Corporation Limited) मेगा भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अप्रेंटिस पदांच्या एकूण ३६१४ पदासाठी ही भरती (ONGC Bharti 2022) निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे आहे. अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच २७ एप्रिल २०२२ पासून सुरू झाली आहे.

एकूण जागा : ३६१४

पदाचे नाव: ट्रेड & टेक्निशियन अप्रेंटिस

विभागीय रिक्त जागा :
1) उत्तर विभाग 209
2) मुंबई विभाग 305
3) पश्चिम विभाग 1434
4) पूर्व विभाग 744
5) दक्षिण विभाग 694
6) मध्य विभाग 228

शैक्षणिक पात्रता :

पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A
ट्रेड अप्रेंटिस: ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)
टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 15 मे 2022 रोजी 18 ते 24 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार :
पदवीधर अप्रेंटिस: रु. 9,000
ट्रेड अप्रेंटिस: प्रथम वर्ष ITI – रु 7,700, द्वितीय वर्ष ITI – रु 8,050
टेक्निशियन अप्रेंटिस: रु.8,000

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.ongcindia.com
जाहिरात (ONGC Apprentice Recruitment 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

2 Comments
  1. Pavan Tare says

    Electrician apprenticeship

  2. Pavan Tare says

    Electrician apprenticeship

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole