MPSC Book List by MPSC Topper 2018 Swati Dabhade – Rank 12
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना त्या परीक्षांसाठीची आपली एक रणनीती असणं आवश्यक असतं. की त्या रणनीतीच्या आधारावर आपण यश संपादन करू शकू. आधीच्या परीक्षेतील यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती तसेच त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्याला ही रणनीती नक्की करायची असते. सदरच्या लेखात, २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेतील मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या स्वाती दाभाडे (MPSC Book List by Swati Dabhade) हिने स्वतः वापरलेल्या पुस्तकांची यादी तसेच स्वतःच्या रणनीती बद्दल सखोल मार्गदर्शन केलं आहे.
MPSC Book List by Swati Dabhade
Current Affairs
- चालू घडामोडी [पृथ्वी]/अभिनव]
इतिहास –
- प्राचीन- ६ वी स्टेट बोर्ड
- NCERT सारांश
- ज्ञानदीप
- आधुनिक भारताचा इतिहास – समाधान महाजन
- महाराष्ट्राचा संदर्भ – ११ वी इतिहास
भूगोल
- ५ वी ते १२ वी स्टेट बोर्ड
- भूगोल व पर्यावरण – सवदी
- पर्यावरण
- तुषार घोरपडे
राज्यशास्त्र
- कोळंबे
एम. लक्ष्मिकांत
अर्थशास्त्र - कोळंबे
- देसले भाग – १
विज्ञान
- ८ वी ते १० वी स्टेट बोर्ड
- भस्के सर – ज्ञानदीप
PAPER II
- Comprehension
- Passage सोडवितांना ट्रिक्स वारंवार वाचणे.
- Pruthvi Comprehension
Maths and Reasoning
- S. Agarwal / अभिनव
राज्यसेवा मुख्य परीक्षा
मराठी व इंग्लिश
- मराठी- मो. रा. वाळिंबे
- मराठी निबंध [K’Sagar]
- इंग्लिश – पाल आणि सुरी
- [ आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करणे व निबंधासाठी किमान १० Common Topic ची तयारी करणे.]
मराठी व इंग्लिश
- मराठी- मो. रा. वाळिंबे
- शब्दसंग्रह – दीपस्तंभ
- इंग्लिश – पाल आणि सुरी
- Vocabuloary- पाल आणि सुरी/ बागल सर
- Practice साठी किशोर लवटे – ज्ञानदीप प्रकाशन.
GS – I
इतिहास
- आधुनिक भारताचा इतिहास – समाधान महाजन.
- स्वातंत्र्योतर भारत- विपिन चंद्र
- प्रधानमंत्री Videos [ ABP News ]
- महाराष्ट्राचा इतिहास – ११ वी स्टेट बोर्ड.
- कठारे
- समाजसुधारक – ज्ञानदीप
भूगोल
- भूगोल व कृषी – सवदी
- महाराष्ट्राचा भूगोल – सवदी
- पर्यावरण – तुषार घोरपडे सर [Unique]
GS – II
कृषी
गारगोटे सर – ज्ञानदीप
Indian Polity
- कोळंबे
- एम. लक्ष्मिकांत
- पंचायत राज
- किशोर लवटे सर [ ज्ञानदीप]
Polity paper 2[ Unique]
- Acts – ज्ञानेश्वर पाटील [ गुरुकुल प्रबोधनी]
GS – III
- कोळंबे सर – HRD & HR
- भूषण अहिरे [Unique]- HRD
- देसले – Part 2
GS IV
- अर्थशास्त्र – कोळंबे सर
- देसले सर भाग १
- कृषी अर्थशास्त्र
- देसले सर भाग १
- गारगोटे सर – ज्ञानदीप
- Science & Technology
- जोंधळे सर [ K’Sagar]
B. Tech – ज्ञानदीप
कोळंबे – विज्ञान व तंत्रज्ञान
अभ्यासाची पद्धत कशी असावी? याबद्दलच्या काही टिप्स (Tips by Swati Dabhade how to study)
- सगळ्यात आधी पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम वाचणे.
- आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे.[ ज्ञानदीप राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा विश्लेषण पुस्तके ]
- सुरुवातीला स्टेट बोर्ड किंवा एन सी ई.आर.टी ची पुस्तके वाचणे त्यानंतर विषयानुसार संदर्भ पुस्तके वाचणे.
- प्रत्येक विषयातील घटकांचा अभ्यास करतांना आयोगाचे त्या घटकाचे प्रश्न पाहणे.[किशोर लवटे-प्रश्नसंच -ज्ञानदीप ]
- प्रत्येक विषयाचा कोणताही एक सराव प्रश्नसंच सोडविणे .[देसले, ज्ञानदीप,कोळंबे ]
- प्रत्येक विषयाच्या मायक्रो नोट्स काढणे.
- परीक्षांच्या २ महिने अगोदर कोणताही नवीन घटक न वाचता झालेल्या अभ्यासाची रिविजन करणे.
- परीक्षेच्या १ महिना अगोदर Test Papers सोडवणे व झालेल्या चुकांचे विश्लेषण करून त्या सुधारणे.
- CSAT साठी सराव पेपर वेळ काढून सोडवणे.[ ३ ते ५ ही वेळ असावी व Speed With Accuracy ठेवावी.]
Psi