MahaTransco : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणमध्ये 40 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड औरंगाबाद  येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदांच्या 40 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार अर्ज ऑनलाईन किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२२ आहे. 

एकूण जागा : ४०

पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन.सी.व्ही.टी. नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यताप्राप्त शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय.टी.आय. २ वर्षे वीजतंत्री (Electrician) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

वयाची अट : ३१ जानेवारी २०२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण/ कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र) 

अर्ज पद्धती : ऑनलाईन किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे 

E-Mail ID : [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ :  www.mahatransco.in


इतर सरकारी नोकरी –

‘इंडियन ऑईल’ मध्ये 570 पदांसाठी भरती, 12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात

ESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

MPSC मार्फत विविध पदांच्या 900 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधीनाशिक चलन नोट मुद्रणालयात विविध पदांची भरती

SEBI मध्ये विविध पदांच्या १२० जागा, 55000 पगार

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole