MPSC मार्फत विविध पदांच्या 900 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधी

MPSC Group C Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2021 ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : ९००
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 103
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 114
शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
3) तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय 14
शैक्षणिक पात्रता : पदवीधर.
4) कर सहाय्यक, गट-क 117
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
5) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 473
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
6) लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क 79
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी, [मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1, 5 & 6: 19 ते 38 वर्षे.
पद क्र.2, 3, & 4: 18 ते 38 वर्षे.
शारीरिक पात्रता (दुय्यम निरीक्षक):
पुरुष –
उंची: 165 से.मी
छाती: 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
महिला –
उंची: 157 से.मी.
वजन: 50 कि.ग्रॅ.
परीक्षा फी:
अराखीव (खुला): 394/- रुपये
मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ: 294/- रुपये
उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
अर्ज पद्धती : Online
ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख : 22 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2022 (11:59 PM)
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.
पूर्व परीक्षा: 03 एप्रिल 2022
जाहिरात (MPSC Group C Recruitment 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !
इतर सरकारी नोकरी –
- [MCED] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात नोकरी भरती
- NFL नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये 183 जागांसाठी भरती ; पगार 52000
- बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधरांना मोठी संधी, 376 पदांची पदभरती