SEBI मध्ये विविध पदांच्या १२० जागा, 55000 पगार

SEBI Recruitment 2022 – सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये १२० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार https://www.sebi.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज सुरु होण्याची तारीख आज म्हणजेच ५ जानेवारीपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२२ आहे.

एकूण जागा : १२०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) जनरल 80
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA

2) लीगल 16
शैक्षणिक पात्रता : विधी पदवी (LLB).

3) IT 14
शैक्षणिक पात्रता : BE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर /IT).

4) रिसर्च 07
शैक्षणिक पात्रता : सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी.

5) अधिकृत भाषा 03
शैक्षणिक पात्रता : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹1000/-  [SC/ST/PWD: ₹100/-]

पगार : 28150-1550(4)-34350-1750(7)-46600-EB1750(4)-53600-2000(1)-55600 (17 वर्षे जुने).

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जानेवारी २०२२

परीक्षा:

Phase I: 20 फेब्रुवारी 2022
Phase II: 20 मार्च & 03 एप्रिल 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://www.sebi.gov.in/

जाहिरात (SEBI Recruitment 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole