नाशिक चलन नोट मुद्रणालयात विविध पदांच्या 149 जागा, जाणून घ्या तपशील

CNP Nashik Bharti 2022 : चलन नोट प्रेस नाशिक येथे विविध पदांच्या १४९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२२ आहे.

एकूण जागा : १४९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वेलफेयर ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता : सोशल सायन्स कोर्स डिप्लोमा/पदवी.

2) सुपरवाइजर (टेक्निकल कंट्रोल) 10
शैक्षणिक पात्रता : प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc. (प्रिंटिंग).

3) सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग) 05
शैक्षणिक पात्रता : प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc. (प्रिंटिंग).

4) सुपरवाइजर (अधिकृत भाषा) 01
शैक्षणिक पात्रता : (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.

5) सेक्रेटरियल असिस्टंट 01
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.

6) ज्युनियर ऑफिस असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

7) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग कंट्रोल) 104
शैक्षणिक पात्रता : ITI (ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI/NCVT(प्लेट मेकर कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग).

8) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप) २१
शैक्षणिक पात्रता : ITI/NCVT (मेकॅनिकल/AC/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स).

वयाची अट: 25 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 4: 18 ते 30 वर्षे
पद क्र.5 & 6: 18 ते 28 वर्षे
पद क्र.7 & 8: 18 ते 25 वर्षे

परीक्षा फी : ६००/- रुपये [SC/ST/PWD – २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :

वेलफेयर ऑफिसर -29,740 ते 1,03,000/-
सुपरवाइजर (टेक्निकल कंट्रोल) -27,600 ते 95,910/-
सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग) -27,600 ते 95,910/-
4सुपरवाइजर (अधिकृत भाषा) -27,600 ते 95,910/-
सेक्रेटरियल असिस्टंट – 23,900 ते 85,570/-
ज्युनियर ऑफिस असिस्टंट -21,540 ते 77,160 /-
ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग कंट्रोल) -18,780 ते  67,390/-
ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप)-18,780 ते  67,390/-

नोकरी ठिकाण : नाशिक रोड (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2022

लेखी परीक्षा (Online) दिनांक : फेब्रुवारी/मार्च २०२२ रोजी

अधिकृत संकेतस्थळ : www.cnpnashik.spmcil.com

जाहिरात (CNP Nashik Bharti Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (CNP Nashik Bharti 2022 Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.