‘इंडियन ऑईल’ मध्ये 570 पदांसाठी भरती, 12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात

Indian Oil Bharti 2022

Indian Oil Bharti 2022 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 570 तांत्रिक आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार iocl.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 15 जानेवारीपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) टेक्निशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : 
50% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD: 45% गुण)

2) ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट)

3) ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट)
शैक्षणिक पात्रता : 
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: 45% गुण)

4) ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर)
शैक्षणिक पात्रता : 
12वी उत्तीर्ण

5) ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट)
शैक्षणिक पात्रता : 
12वी उत्तीर्ण

वयाची अट : ३१ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते २४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Stipend) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा & नगर हवेली, गोवा & मध्य प्रदेश.

र्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com

जाहिरात ( Indian Oil Bharti 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.