‘या’ जिल्ह्यातील वन विभागात विविध पदांसाठी जॉबची मोठी संधी; आताच ई-मेल करा अर्ज

MahaForest Recruitment 2022 – नागपूर वन विभाग, पेंच फाउंडेशन नागपूर (Forest Department, MahaForest Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Van Vibhag Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. जीवशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, सर्वेक्षण सहाय्यक, स्थापत्य अभियंता या पदांसाठी ही भरती (MahaForest Bharti 2022 ) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • जीवशास्त्रज्ञ (Biologists)
  • पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officers)
  • सर्वेक्षण सहाय्यक (Survey Assistants)
  • स्थापत्य अभियंता (Civil Engineers)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

जीवशास्त्रज्ञ (Biologists) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officers) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सर्वेक्षण सहाय्यक (Survey Assistants) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्थापत्य अभियंता (Civil Engineers) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

[email protected]

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 18 मे 2022

MahaForest Recruitment 2022 पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahaforest.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole