India Post : पोस्टात 10वी पास उत्तीर्णांसाठी सुवर्ण संधी ; 38,926 बंपर जागा

India Post Recruitment 2022: सरकारी नोकरी शोधणार्‍यांसाठी सुवर्ण संधी भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाच्या भरतीसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. भारतातील विविध ठिकाणी सुमारे 38926 रिक्त जागा उपलब्ध आहेत. भारतीय पोस्ट भर्ती 2022 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार 10वी उत्तीर्ण असावेत.

एकूण जागा : 38,926

पदाचे नाव:

Gramin Dak Sewak ग्रामीण डाक सेवक
शाखा पोस्ट मास्टर आणि सहायक शाखा पोस्ट मास्टर

शैक्षणिक पात्रता : 10वी पास

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 40 years

वेतन श्रेणीग्रामीण डाक सेवक आणि सहायक शाखा पोस्ट मास्टर : 10,000/-
शाखा पोस्ट मास्टर : 12,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

फी: 100/-

निवड पद्धत: 

परीक्षा नाही
गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 05 जून 2022 पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

जाहिरात (India Post Recruitment 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

5 Comments
  1. Ajay shivaji Shetty says

    Good

  2. Ajay shivaji Shetty says

    No comment

  3. Ajay shivaji Shetty says

    My name is Ajay Shetty

  4. viraj lakshmikant kini says

    i’intersded

  5. Jyoti patil says

    Mirrit kiti parsantej var lagel

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole