पुण्यातील मुख्यालय दक्षिणी कमांडमध्ये 10वी पाससाठी मोठी भरती, वेतन 84000

HQ Southern Command Pune Recruitment 2022 – 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे (HQ Southern Command) येथे विविध पदांच्या ५८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ जून २०२२ आहे. 

एकूण जागा : ५८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सफाईवाली
शैक्षणिक पात्रता :
 दहावी उत्तीर्ण

२) सफाईवाला
शैक्षणिक पात्रता : 
दहावी उत्तीर्ण

३) चालक
शैक्षणिक पात्रता :
 १) दहावी उत्तीर्ण २) अर्जदारांकडे अवजड वाहनांसाठी नागरी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे आणि अशी वाहने चालविण्याचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

४) एलडीसी / LDC
शैक्षणिक पात्रता :
 इंग्रजी आणि हिंदीमध्ये टायपिंगसह १२ वी उत्तीर्ण.

वयो मर्यादा : किमान १८ ते कमल २५ वर्षापर्यंत.

परीक्षा फी : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ८४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १३ जून २०२२ 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : (पीठासीन अधिकारी BOO-V), मुख्यालय दक्षिणी कमांड C/o कमांड हॉस्पिटल (SC) पुणे कॅन्टोन्मेंट, वानवडी पिन : ४११०४० (महाराष्ट्र).

HQ Southern Command Pune Recruitment 2022

अधिकृत संकेतस्थळ : indianarmy.nic.in
अर्जाचा नमुना (Application Form) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.