Bank of India Bharti : बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर पदाची महाभरती

Bank of India Recruitment 2022 : बँक ऑफ इंडिया, BOI ने विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून नियमित आणि कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२२ असेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना बँकेच्या bankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.एकूण 696 पदांची भरती करण्यात आली आहे

एकूण जागा : ६९६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ऑफिसर (Regular) 594
शैक्षणिक पात्रता :
 अर्थशास्त्र / अर्थमिती/सांख्यिकी / लागू सांख्यिकी/ मध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) / CA / ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा MCA/M.Sc(IT)+ 02 वर्षे अनुभव.

2) ऑफिसर (Contractual) 102
शैक्षणिक पात्रता :
 (i) B.E./ B.Tech./ MCA (ii) 07/08 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी 28 ते 38, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी किंवा गट चर्चा किंवा वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. जे अर्जदारांच्या संख्येनुसार निश्चित केले जाईल.

अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ₹ 850 अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तथापि, SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी ते ₹ 175 आहे.

Bank of India Recruitment 2022 IMP Links –

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2022
अधिकृत संकेतस्थळ : bankofindia.co.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

1 Comment
  1. Mayur gadbail says

    D

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole