सह्याद्री सहकारी बँक मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, पदवीधरांना संधी

Sahyadri Bank Recruitment 2022 – सह्याद्री सहकारी बँक (Sahyadri Sahakari Bank Mumbai)मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Sahyadri Sahakari Bank Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०२२ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. 

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :
 ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवीधर. ०२) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम ०३) १२ वर्षे अनुभव.

२) वरिष्ठ व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता 
: ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवीधर. ०२) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम ०३) १० वर्षे अनुभव.

३) कनिष्ठ व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : 
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह पदवीधर. ०२) MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम ०३) ०५ वर्षे अनुभव.

वयो मर्यादा : ३० ते ५० वर्षे

परीक्षा फी : फी नाही

वेतन (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai 446 , JSS Road, Chira Bazaar, Mumbai-400 002. INDIA.

अधिकृत संकेतस्थळ : www.thesahyadribank.com

जाहिरात (Sahyadri Bank Recruitment 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole