PCMC : पिंपरी चिंचवड महापालिकेत विनापरीक्षा 60,000 रुपये पगाराचा जॉब्स

PCMC Recruitment 2022 – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे (Pimpri Chinchwad Municipal Corporation) मध्ये काही पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2022 असणार आहे.

पदाचे नाव : 

१) क्युरेटर (Curator)
शैक्षणिक पात्रता :
 या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor Degree in Veterinary Science Or Masters degree / P.H.D in zoology/wildlife sciences पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

२) पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)
शैक्षणिक पात्रता : 
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

३) पशुवैद्यक (Veterinarian)
शैक्षणिक पात्रता : 
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BVSc & AH पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वेतन :

क्युरेटर (Curator) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
पशुवैद्यक (Veterinarian) – 60,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता : आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कमला क्रॉस रोड, नाना पेठ, एमआयडीसी, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र 411018
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole