विनापरीक्षा थेट संधी! महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान नाशिक येथे पदवी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS Recruitment 2022 – महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान (Maharashtra University Of Health Sciences, Nashik) नाशिक येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ सहायक पदांच्या १० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ मे २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. 

एकूण जागा : १०

पदाचे नाव : वरिष्ठ सहायक

शैक्षणिक पात्रता :

०१) किमान पदवी किंवा समकक्ष असावी ०२) मराठी व इंग्रजी भाषा लिहिता व वाचता येणे बंधकारक आहे ०३) शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा व चरित्र चांगले असावे.

वयो मर्यादा : ६० वर्षे

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक.

अधिकृत संकेतस्थळ : www.muhs.ac.in

जाहिरात (MUHS Recruitment 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole