Assam Rifles : असम राइफल्स मध्ये 1380 पदांसाठी बंपर भरती, 10वी 12वी उत्तीर्णांना संधी

Assam Rifles Recruitment 2022 : आसाम राइफल्स (Assam Rifle) मध्ये विविध पदांच्या १३८० जागांसाठी भरती निघाली असून त्यात महाराष्ट्रासाठी ७१ जागा आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० जुलै २०२२ आहे. 

एकूण जागा : १३८०

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) नायब सुभेदार (ब्रिज & रोड) 17
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2) हवालदार (लिपिक) 287
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

3) नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) 09
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.

4) हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) 729
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.

5) वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) 72
शैक्षणिक पात्रता :10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण.

6) रायफलमन (आर्मरर) 48
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

7)) रायफलमन (लॅब असिस्टंट) 13
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

8) रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) 100
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

9) वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) 10
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.

10) रायफलमन (AYA) 15
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

11) रायफलमन (वॉशरमन) 80
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 30 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी :
गट ब पदे (सर्व श्रेणी): ₹ २००/-
गट क पदे (सर्व श्रेणी): ₹ १००/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022 (11:59 PM)

भरती मेळाव्याची तारीख: 01 सप्टेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.assamrifles.gov.in
जाहिरात (Notification) :  येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.