इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 650 जागांसाठी भरती, पदवीधरांना नोकरीची संधी

India Post Payments Bank Recruitment 2022 – इंडिया पोस्ट पेमेंट बँक (India Post Payments Bank Limited) मध्ये एकूण ६५० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (IPPB Executive – GDS Recruitment 2022) जारी करण्यात आली असून पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 असणार आहे.

एकूण जागा : ६५० (महाराष्ट्रात एकूण जागा – ७१)

पदाचे नाव : कार्यकारी ग्रामीण डाक सेवक (Executive Grameen Dak Sevaks) –

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना GDC पदावर काम करण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार :
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹30000 पर्यंत वेतन दिले जाईल.

महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 मे 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022
अर्ज शुल्क जमा करण्याची तारीख – 10 मे ते 20 मे 2022
परीक्षेची तारीख- जून २०२२
परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख –
अर्ज प्रक्रिया संपल्यापासून 10 दिवसांच्या आत

अधिकृत संकेतस्थळ : ibpsonline.ibps.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.