इंडियन आर्मी आर्टिलरी सेंटर नाशिक अंतर्गत मोठी भरती, 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी

indian army recruitment 2022

इंडियन आर्मी आर्टिलरी सेंटर नाशिक, स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली आणि आर्टिलरी रेकॉर्ड नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी इंडियन आर्मी भरती सुरु आहे. भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट, indianarmy.nic.in वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 107 पदे भरली जातील.

पदाचे नाव आणि पदसंख्या :

१) LDC – 27
२) मॉडेल मेकर – ०१
३) सुतार – ०२
४) कूक – ०२
५) रेंज लस्कर – ०८
६) फायरमन – ०१
७) आर्टी लस्कर – ०७
८) नाई – ०२
९) वॉशरमन – ०३
१०) एमटीएस – ४६
११) सायस – ०१
१२) एमटीएस लस्कर – ०६
१३) उपकरणे दुरुस्त करणारा – ०१

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. एलडीसी पदासाठी बारावी उत्तीर्ण होण्यासह इंग्रजी प्रति मिनिट ३५ शब्द किंवा हिंदीत ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आवश्यक.

वयोमर्यादा
उमेदवारांची किमान वर्य १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत नियमानुसार सवलत मिळेल.

पगार किती? (Pay Scale)

एलडीसी, मॉडल मेकर, कारपेंटर, फायरमन आणि स्वयंपाकी या लेवल २ पदांसाठी १९,९०० ते ६३,२०० रुपये वेतन दरमहा दिले जाईल.
रेंज लस्कर, अर्टी लस्कर, नाव्ही, एमटीएस, साइस, धोबी, एमटीएस लष्कर आणि इक्विपमेंट रिपेयरर – पे लेवल -१, पे मेट्रिक्स १८ हजार ते ५६,९०० रुपये.

अर्ज करण्याची अंतिम मुदत : २२ जानेवारी २०२२ आहे.

अधिकृत संकेतस्थळ : indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


इतर सरकारी नोकरी –

5 Comments
 1. Pankaj Bhujang motirave says

  Mala pan job pahije

 2. says
 3. Sachin pawar says

  Yes

 4. Sachin pawar says

  Sachin Bharat pawar

  1. Sachin pawar says
Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.