8वी ते 10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये 44 जागांसाठी भरती

DOP Recruitment 2022 मुद्रण संचालनालय भारत सरकार प्रेस (Directorate of Printing – Government of India Press) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DOP Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ऑफसेट मशिन माईंडर , प्लेट मेकर, बुक बाईंडर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • अप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder)
  • अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker)
  • अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार Stipend

  • अप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder) – 6,000/- रुपये प्रतिमहिना
  • अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker) – 6,000/- रुपये प्रतिमहिना
  • अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder) – 5,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रभारी अधिकारी, भारत सरकार प्रेस, मिंटो रोड, नवी दिल्ली-110002.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2022


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole