‘आधार’च्या UIDAI मध्ये विविध पदांसाठी Vacancy, या तारखेपर्यंत करा अर्ज

UIDAI Recruitment 2022

UIDAI Recruitment 2022 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) विविध पदांवरवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी (UIDAI Recruitment 2022) UIDAI ने दिल्ली आणि इतर राज्यांमधील उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करायचा आहे. ते UIDAI चे अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 13 जुलै आणि 9 जुलै 2022 आहे. दोन पदांसाठी (UIDAI JOBS 2022) जागा खालीलप्रमाणे आहे.

पहिले पद

UIDAI ने नवी दिल्ली येथील आपल्या मुख्यालयासह विविध राज्य कार्यालयांमध्ये खालील पदे (UIDAI Vacancy 2022) प्रतिनियुक्ति तत्वावर (बाह्य सेवा अट) भरण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पदांनुसार अर्ज करावे :

पदांची नावे

  • – उप निर्देशक (प्रोद्यौगिकी)
  • – सहायक निर्देशक (प्रोद्यौगिकी)
  • – तंत्रज्ञान अधिकारी
  • – सहायक तंत्रज्ञान अधिकारी
  • – उप निदेशक
  • – अनुभाग अधिकारी
  • – सहायक अनुभाग अधिकारी
  • – सहायक लेखा अधिकारी
  • – लेखाकार
  • – खासगी सचिव
  • – कनिष्ठ अनुवाद अधिकारी

अर्ज करण्याची शेवटची तारीख

सर्व माध्यमातून अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. या जागा प्रतिनियुक्तीच्या आधारे भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बिगर-सरकारी अर्जदार यासाठी पात्र नसतील. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया यूआयडीएआयची वेबसाइट www.uidai.gov.in भेट द्यावी.


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole