Amazon देत आहे दरमहा 60 ते 70 हजार कमावण्याची संधी, केवळ 4 तास करावं लागेल काम


कोरोना महामारीमुळे बेरोजगारीचं संकट उभं राहिलं आहे. आणि ही खूपच चिंतेची बाब आहे. पुन्हा नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं हे देशासमोर मोठं आव्हान आहे. म्हणून या अडचणीच्या काळातही एक आशेचा कारण आहे. नोकरीची आवश्यकता असणाऱ्यांसाठी आता नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ती Amazon India Jobs ने. या उपल्बध संधी बद्दल जाणून घेऊयात,

काय असेल नोकरी?

Amazon ही खूप मोठी आणि बहुराष्ट्रीय कंपनी आहे. वेगवेगळी उत्पादने ग्राहकांना घरपोच देण्याची सेवा ही कंपनी बजावते, हे आपल्याला माहीत आहे. सर्व कंपन्यांप्रमाणे Amazon ला आपला पसारा अजून वाढवायचा आहे. सर्व ग्राहकांना वेळेत डिलिव्हरी पोहोचती  व्हावी यासाठी डिलिव्हरी पार्टनर (Delivery Partner) कंपनीला गरज आहे. इच्छुकांनी त्वरित नजीकच्या गोदामात जाऊन संपर्क साधावा. हे काम करण्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे दरमहा चांगले ६०,००० ₹ पर्यंत कमाई करू शकतो.

Amazon India Jobs काय आहेत अटी?

या डिलिव्हरी पार्टनर लोकांना कामाच्या प्रत्येक दिवशी जवळपास १४० -१५० पर्सलची डिलिव्हरी करणं गरजेचं आहे. हे काम १२ – १५ किमीच्या परिघातील भागातच असते. याला ५ – ५:३० लागतात. या डिलिव्हरीचा कालावधी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत असतो. जमेल त्या वेळेत पार्टनरना हे काम करता येतं.  

कसा करता येईल अर्ज?

https://logics.amazon.in/applynow या संकेतस्थळावर जाऊन Amazon India Jobs डिलिव्हरी पार्टनर यासाठीचा अर्ज करता येईल. यासाठी डिलिव्हरी पार्टनर हा पदवीधर असायला हवा. उत्तीर्णतेचं  प्रमाणपत्रही आवश्यक आहे. यासाठी स्वतःचं दुचाकी वाहन असणं गरजेचं आहे.

कमाई किती आणि कशी होऊ शकते?

डिलिव्हरी पार्टनरला दर महिन्याला पगार मिळतो. साधारणतः १२००० – १५००० ₹ इतकी रक्कम मिळतेच. स्वखर्चाने पेट्रोल वाहनात भरावे लागते. १० – १५ ₹ प्रति पार्सल असाही पगार मिळू शकतो. महिन्याचे कामाचे दिवस आणि जर रोजची दीडेक शे पार्सल पोहोचवली तर दर महिना ५५ ते ६० हजार ₹ मिळकत होऊ शकते.


हे वाचा –

15 Comments
 1. Navnath Gaikwad says

  मि कामासाठी इच्छुक

 2. Ganesh Anil Lambhate says

  मी कामासाठी इच्छुक आहे

  1. Nagesh bhise says

   I am a interested

 3. Ganesh Anil Lambhate says

  मी इच्छुक आहे

 4. Shailesh katre says

  Yes I am interested

 5. Abhay says

  Hi

 6. Pramod bandu lokhande says

  I am ready to work

 7. Kunalwagh says
 8. Ranjit hubale says

  Yes I am interested

  1. Anuradha Varkad says

   I am redy

 9. Richa Atul Baitade says

  Yes m interested

 10. Richa Atul Baitade says

  Yes I am interested

 11. Mahek says

  Yes I am interested

 12. Nagesh bhise says

  I am a interested

 13. Yogesh jadhav says

  Yes I’m interested

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.