खूशखबर! भारतीय सेनेत नोकरीचं स्वप्न होईल पूर्ण; ‘या’ जागांसाठी Vacancy; ही घ्या अर्जाची Link

Indian Army MNS Recruitment 2022 – भारतीय सेना (Indian Army MNS Bharti 2022 – JOIN MILITARY NURSING SERVICE) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Army MNS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस – MNS B.Sc या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस – MNS B.Sc (Military Nursing Service – MNS B.Sc (Nursing) 2022) – एकूण जागा 220

महाराष्ट्रात जागा – 80

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस – MNS B.Sc (Military Nursing Service – MNS B.Sc (Nursing) 2022) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी NEET UG परीक्षा क्वालिफाय केली असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पहिल्याच प्रयत्नात बारावी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.

अशी असेल निवड प्रक्रिया

  • NEET (UG) गुणांच्या गुणवत्तेवर आधारित निवडलेल्या उमेदवारांना सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य इंग्रजी (टू GIGE) 80 गुणांच्या वस्तुनिष्ठ संगणक आधारित चाचणीसाठी (CBT) बोलावले जाईल.
  • त्यानंतर, उमेदवारांची मनोवैज्ञानिक मूल्यमापन चाचणी (PAT), मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी नियुक्त ठिकाणी केली जाईल.
  • अंतिम निवड NEET (UG) 2022 स्कोअर, CBT आणि मुलाखत यांच्या एकत्रित गुणवत्तेवर आधारित असेल

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 31 मे 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.joinindianarmy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole