तलाठी ते DySP, अपयशाचे रूपांतर यशात करणारा संकेत देवळेकर यांचा प्रवास
रत्नागिरी जिल्ह्यातील मु. पो. नाचणे या गावातील दोन शिक्षकांचा मुलगा असलेले संकेत देवळेकर (DySP Sanket Devalekar) आज डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जिल्ह्यातून राज्यसेवेसाठी पात्र ठरलेले ते एकमेव उमेदवार होतेच शिवाय २०१९ सालामध्ये!-->…