5वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी गव्हर्नमेंट जॉबची मोठी संधी

AICTS Pune Recruitment 2022

AICTS Pune Recruitment 2022 – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस (AICTS) पुणे (Army Institute of Cardio-Thoracic Sciences Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.पूर्व प्राथमिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक, संगीत शिक्षक, नृत्य शिक्षक आणि मेड या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  03 जून 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher)
  • सहाय्यक शिक्षक (Assistant Teachers)
  • संगीत शिक्षक (Music Teacher)
  • नृत्य शिक्षक (Dance Teacher)
  • मेड (Maid)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teacher) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / B.Ed Training पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सहाय्यक शिक्षक (Assistant Teachers) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate/ Post Graduate, NTT / B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

संगीत शिक्षक (Music Teacher) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Ed Training in Light Music पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

नृत्य शिक्षक (Dance Teacher) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Dance, Computer Knowledge B.Ed पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मेड (Maid). –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 5वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

[email protected]

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 03 जून 2022

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://afmc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole