एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबई येथे 604 जागा रिक्त, 10 वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

AIASL Recruitment 2022 – एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited, Mumbai) मुंबई येथे विविध पदांच्या ६०४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यानुसार पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ एप्रिल २०२२ आहे. 

AIASL Recruitment 2022 एकूण जागा : ६०४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) टर्मिनल मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 20 वर्षे अनुभव.

2) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅक्स01
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव.

3) ड्यूटी मॅनेजर-टर्मिनल 06
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.

4) ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल 05
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

5) रॅम्प सर्विस एजंट 12
शैक्षणिक पात्रता : (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

6) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 96
शैक्षणिक पात्रता :(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

7) कस्टमर एजंट 206
शैक्षणिक पात्रता : पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव

8) हॅंडीमन/हँडीवूमन 277
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 3: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 8: 28 वर्षांपर्यंत

परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST/ExSM – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १७,५२०/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : HRD Department, Air India Premises, AI Airport Services Limited New Technical Area, GS Building, Ground Floor, Kolkata: 700 052 (Landmark: NSCBI Airport / Opposite Airport Post Office) PH: (033) 2569-5096.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 22 एप्रिल 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.aiasl.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी येथे क्लीक करा


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole