महसूल आणि वन विभाग मुंबई इथे नोकरीची मोठी संधी; 30,000 रुपये मिळणार पगार

Revenue Recruitment 2022 – महसूल आणि वन विभाग मुंबई (Revenue and Forest Department Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Revenue And Forest Department Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पर्यावरण तज्ञ, GIS तज्ञ, उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर आधी अर्ज पाठवायचे आहेत त्यानंतर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 असणार आहे तर मुलाखतीची तारीख 13 एप्रिल 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • पर्यावरण तज्ञ (Ecologist)
  • GIS तज्ञ (GIS Expert)
  • उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पर्यावरण तज्ञ (Ecologist) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree / Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

GIS तज्ञ (GIS Expert) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Remote Sensing and GIS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MSW/Degree/Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

  • पर्यावरण तज्ञ (Ecologist) – 25,000/- रुपये प्रतिमहिना
  • GIS तज्ञ (GIS Expert) – 30,000/- रुपये प्रतिमहिना
  • उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ (Livelihood Expert / Social Expert) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

Revenue Recruitment 2022 अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022

मुलाखतीचा पत्ता

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी.रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – 400091

मुलाखतीची तारीख – 13 एप्रिल 2022

सरकारी जॉब संधी –

5 Comments
  1. Prajwal says
    1. tejasvi vijay ayare says

      hi

  2. Prajwal says
  3. Pratik patil says

    Thanks MPSC360

  4. Swapnil Tabade says

    सर माजी बारावी चालू आहे तर मी फॉम भरला तर चालेल का

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole