नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये १७३ जागा रिक्त ; दहावी-आयटीआय उत्तीर्णांना संधी

Naval Ship Repair Yard Recruitment 2021 – नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये विविध पदांच्या १७३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२१ आहे. भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक १९ डिसेंबर २०२१ आहे.
एकूण जागा : १७३
पदाचे नाव आणि जागा :
१) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार) – १५०
२) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) -२३
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.
वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कारवार & गोवा
परीक्षा फी : फी नाही
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2021
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2021
परीक्षा/मुलाखत: जानेवारी/फेब्रुवारी 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308
अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Naval Ship Repair Yard Recruitment 2021 Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !
इतर सरकारी नोकरी –
- [MCED] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात नोकरी भरती
- NFL नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये 183 जागांसाठी भरती ; पगार 52000
- बँक ऑफ बडोदा मध्ये पदवीधरांना मोठी संधी, 376 पदांची पदभरती