[MCED] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रात नोकरी भरती

MCED Recruitment 2021 – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अंतर्गत सोलापूर, नांदेड, लातूर, परभणी, पुणे व हिंगोली जिल्ह्यांकरिता एकूण 100 रिक्त जागांसाठी नोकरी संधी ; प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाबाबतची अधीसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. तर या Majhi Naukri पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 व 24 नोव्हेंबर 2021 आहे.

एकूण जागा : १००

पदाचे नाव :
प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक/ Training Program Organizer

नांदेड विभाग : ४०
सोलापूर विभाग : 
२० 
पुणे विभाग : 
४०

नोकरी ठिकाण : नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सोलापूर व पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT ०३) प्रशिक्षणाचा अनुभव

वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही
अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

निवड प्रक्रिया :
 मुलाखती द्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 व 24 नोव्हेंबर 2021

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

ऑनलाईन (Apply Online – Nanded) अर्ज : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online – Solapur & Pune) अर्ज : येथे क्लिक करा

MCED Recruitment 2021 अधिकृत संकेतस्थळ : mced.co.in


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.