MSRTC अंतर्गत विविध पदांची भरती

MSRTC Bharti 2023

MSRTC Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत अहमदनगर येथे काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२३ आहे.

एकूण रिक्त पदे : ६०

रिक्त पदांचा तपशील
१) मेकॅनिक मोटार व्हेईकल / Mechanic Motor Vehicle २४
२) ऑटो इलेक्ट्रिशीअन / Auto Electrician १०
३) मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder १०
४) पेंटर (सामान्य) / Painter (General) ०५

राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय
५) वेल्डर (गॅस व इले.) / Welder ०५
६) डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic ०६
७) इंजिनिअरिंग ग्रॅजुएट / Engineering Graduate ०२
८) अकाउंटन्सी अँड अकाउंटिंग / accountancy & accounting ०२

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण / आयटीआय / डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर पदवी.
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२३ रोजी १८ ते ३३ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५९०/- रुपये [मागासवर्गीय – ३००/- रुपये]

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)

नवीन वर्ष नवी मेगाभरती; राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी ओपनिंग्स; पात्रता फक्त 12वी

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जानेवारी २०२३

अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole