Maharashtra Talathi Bharti: तुमच्या जिल्ह्यात तलाठी पदांसाठीच्या नक्की किती जागा रिक्त? इथे बघा संपूर्ण लिस्ट

Maharashtra Talathi Bharti:

Maharashtra Talathi Bharti: राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. पण या भरतीसाठीची नेमकी पात्रता काय? आणि या पदभरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

Maharashtra Talathi Bharti नाशिक विभाग – 1035 जागा

जिल्हाएकूण जागा
Nashik (नाशिक)252 जागा
Dhule (धुळे)233  जागा
Nandurbar (नंदुरबार)40  जागा
Jalgaon (जळगाव)198  जागा
Ahamednagar (अहमदनगर)312  जागा

Maharashtra Talathi Bharti: औरंगाबाद विभाग – 847 जागा

जिल्हा एकूण जागा 
Aurangabad (औरंगाबाद)157 जागा
Jalna (जालना)95 जागा
Parbhani (परभणी)84 जागा
Hingoli (हिंगोली)68 जागा
Nanded (नांदेड)119 जागा
Latur (लातूर)50 जागा
Beed (बीड), Osmanabad (उस्मानाबाद)164 जागा , 110 जागा

Maharashtra Talathi Bharti: कोकण विभाग – 731 जागा

जिल्हा एकूण आगा 
Mumbai City (मुंबई शहर)19 जागा
Mumbai Suburban (मुंबई उपनगर)39 जागा
Thane (ठाणे)83 जागा
Palghar (पालघर)157 जागा
Raigad (रायगड)172 जागा
Ratngairi (रत्नागिरी)142 जागा
Sindhudurg (सिंधुदूर्ग)119 जागा

नवीन वर्षात टपाल विभागात ९८ हजार जागांवर भरती; दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Maharashtra Talathi Bharti: नागपूर विभाग – 580 जागा

जिल्हा एकूण जागा 
Nagpur (नागपूर)125 जागा
Wardha (वर्धा)63 जागा
Bhandara (भंडारा)47 जागा
Gondia (गोंदिया)60 जागा
Chandrapur (चंद्रपूर)151 जागा
Gadchiroli (गडचिरोली)134 जागा

नवीन वर्ष नवी मेगाभरती; राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी ओपनिंग्स; पात्रता फक्त 12वी

Maharashtra Talathi Bharti: अमरावती विभाग – 183 जागा

जिल्हा एकूण जागा 
Amravati (अमरावती)46 जागा
Akola (अकोला)19 जागा
Yavatmal (यवतमाळ)77 जागा
Washim (वाशीम)10 जागा
Buldhana (बुलढाणा)31 जागा

राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय

पुणे विभाग – 746 जागा

जिल्हा एकूण जागा 
Pune (पुणे)339 जागा
Satara (सातारा)77 जागा
Sangali (सांगली)90 जागा
Solapur (सोलापूर)174 जागा
Kolhapur (कोल्हापूर)66 जागा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

1 Comment
  1. Mahajan Priyanka Shriram says

    Purn mahiti dya talathi pada sathi

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole