महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती ; पदवीधरांना संधी..

MAHA Security Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : १०

रिक्त पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक / Office Assistant

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
०१) उमेदवार हा कोणत्याही विषयातील किमान पदवीधर / उच्च पदवीधर असावा.
०२) उमेदवार मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
०३) उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
०४) कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान ०३ वर्षाचा कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.

वयाची अट : ३० ऑक्टोबर २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : २५,०००/- रुपये. नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑक्टोबर २०२२ अधिकृत संकेतस्थळ : www.mahasecurity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole