मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती ; पदवीधरांना नोकरीची संधी, 40000 पगार मिळेल

Bombay High Court Recruitment 2022 : बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court)काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२२ आहे.

एकूण जागा : ७६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१ सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) / Software Programmer (Developer/Coders) २६
शैक्षणिक पात्रता : 
०१) विद्यापीठातून संगणक विज्ञान / अनुप्रयोग / संगणक व्यवस्थापन मध्ये पदवी किंवा समतुल्य पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव ०३) Should have exposure to Linux / Unix Operating System, Object Oriented Programming, popular RDBMS.

२ डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator ५०
शैक्षणिक पात्रता : 
०१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विद्याशाखेत पदवीधर (संगणक विज्ञान मध्ये पदवी घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल) ०२) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा किंवा आय.टी.आय. च्या साठी इंग्रजी टायपिंग गती चाचणी ४० शब्द प्रति मिनिट. ०३) MS-CIT

वयाची अट : २३ सप्टेंबर २०२२ रोजी २१ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : ३१,०६४/- रुपये ते ४०,८९४/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर, औरंगाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ ऑक्टोबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.bombayhighcourt.nic.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.