भारतीय तटरक्षक दलात 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती

Indian Coast Guard Bharti 2023

Indian Coast Guard Bharti 2023 भारतीय तटरक्षक दलात विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे. तर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

एकूण रिक्त जागा : 255

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) नाविक (जनरल ड्युटी-GD) – 225 पदे
शैक्षणिक पात्रता :
 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

2) नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) – 30 पदे
शैक्षणिक पात्रता : 1
0वी उत्तीर्ण

CISF मध्ये विविध पदांच्या 451 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना मिळेल 69,100 पगार

वयाची अट: जन्म 01 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 300/- [SC/ST: फी नाही]

शारीरिक पात्रता:
उंची:
 किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

अशी होणार निवड
लेखी परीक्षा
CBT

फ्रेशर्स असाल तर हा गोल्डन चान्स सोडूच नका; थेट केंद्रीय मंत्रालयात 106 जागांसाठी होतेय मेगाभरती; करा अप्लाय

दस्तऐवज पडताळणी (DV)
वैद्यकीय तपासणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023 (05:30 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.indiancoastguard.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole