Income Tax : आयकर विभागात 10 वी पदवीधरांसाठी मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

आयकर विभाग (Income Tax Department Recruitment) मध्ये विविध पदांच्या २४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२२ आहे. Income Tax Department Recruitment 2022

एकूण जागा : २४

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) आयकर निरीक्षक 01
शैक्षणिक पात्रता : 
०१) पदवीधर ०२) संबंधित क्रीडा पात्रता.

2) कर सहाय्यक 05
शैक्षणिक पात्रता :
 ०१) पदवीधर ०२) डाटा एंट्री गति प्रति तास ८००० की ०३) संबंधित क्रीडा पात्रता.

3) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 18
शैक्षणिक पात्रता : 
०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्रीडा पात्रता.

सूचना – वयाची अट : १८ एप्रिल २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल आणि सिक्कीम

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२२ 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner of Income Tax, Headquarters (Personnel & Establishment), pI Floor, Room No. 14, Aayakar Bhawan, P-7, Chowringhee Square, Kolkata- 700069.

अधिकृत संकेतस्थळ : www.incometaxindia.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

2 Comments
  1. KESHAV SONTAKKE says

    SRPF

  2. mr zaid says

    Applying your from

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole