fbpx

८ वी उत्तीर्णांना नोकरीची संधी ! भारतीय अन्न महामंडळात ८६० जागांसाठी भरती, वेतन ६४ हजार

FCI Recruitment 2021 – नोकरीच्या शोधात असलेल्या ५ ते ८ वी उत्तीर्णांना नोकरीची एक संधी चालून आली आहे. भारतीय अन्न महामंडळमध्ये वॉचमन पदांच्या ८६० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ८६०

-UR – 345

-SC-249

-OBC- 180

-EWS-86

पदाचे नाव : वॉचमन/ Watchman

शैक्षणिक पात्रता : ५ वी परीक्षा उत्तीर्ण / ८ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : २५०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : २३,३००/- रुपये ते ६४,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पंजाब

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया :

निवड या आधारावर केली जाईल (FCI Recruitment 2021 Selection Pattern)

लेखी परीक्षा- 120 गुण
शारीरिक सहनशक्ती चाचणी (पीईटी)- पात्रता
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
FCI वॉचमन परीक्षेचा नमुना

-120 मल्टिपल चॉईस प्रश्न असतील
-प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो
-कोणतेही नकारात्मक मार्किंग असणार नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० नोव्हेंबर २०२१

अधिकृत संकेतस्थळ : www.fci.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.