न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीमध्ये ३०० जागांसाठी भरती ; पदवीधरांना संधी

NIACL Recruitment 2021

NIACL Recruitment 2021 – न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये प्रशासकीय अधिकारी पदांच्या ३०० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : ३००

पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था पासून किमान ६०% गुणांसह कॊणत्याही शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष

वयाची अट : ०१ एप्रिल २०२१ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी :  ७५०/- रुपये [SC/ST/PWD – १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३२,७९५/- रुपये ते ६२,३१५/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे.

जाहिरात (NIACL Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online NIACL ) अर्ज : येथे क्लिक करा


12 Comments
 1. Pankaj Mestry says

  Hallo Sir/Madam I’m interested this job please Contact my 8007514432This Number

 2. Kshitij rajmane says

  Hi

 3. Akash Subhash Shinde says

  Mala job chi kharch garaj ahe tari mala job milava hi namrvinanti

 4. Akash Subhash Shinde says

  My education 12th science all subjects clear pass . my ege 21 year

 5. Kajal Dahake says

  Wadhona

  1. Kajal Dahake says

   Wardha jila

 6. Akshata rathod says

  I am interested

  1. Nisha says

   My post graduation complete please I need job

   1. Rohini says

    I’m interested

 7. Rohini says

  Hii..

 8. Rohini says

  I’m interested

 9. Dinesh Rathod says

  at kelzara (ko) at post bhanasara ta Arni dist yavatmal

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.