विनापरीक्षा थेट भरती, ECIL मध्ये ITI पाससाठी 1625 पदांची भरती ; पगार 24000

ECIL Recruitment 2022 – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) मध्ये एकूण १६२५ पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ECIL च्या अधिकृत वेबसाइट ecil.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ एप्रिल २०२२ आहे. 

एकूण जागा : १६२५

रिक्त पदाचा तपशील :

पदाचे नाव : 
कनिष्ठ तंत्रज्ञ

१) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ Electronics Mechanic ८१४
२) इलेक्ट्रिशियन/ Electrician १८४
३) फिटर/ Electrician ६२७

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ फिटरच्या ट्रेडमध्ये ITI (2 वर्षे) उत्तीर्ण केलेला असावा. तसेच संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा.

वयाची अट : ३१ मार्च २०२२ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) :

पहिले वर्ष – रु. २०,४८०
दुसरे वर्ष – रु. २२,५२८
तिसरे वर्ष- रु. २४,७८०

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :

शॉर्ट लिस्टिंगची प्रक्रिया: उमेदवारांना 1:4 च्या प्रमाणात ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या क्रमाने व्यापार-निहाय, श्रेणी-निहाय शॉर्टलिस्ट केले जाईल.
दस्तऐवज पडताळणी: शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे हैदराबाद येथे दस्तऐवज पडताळणीसाठी बोलावले जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : १२ एप्रिल २०२२ 

संकेतस्थळ : www.ecil.co.in

जाहिरात (ECIL Recruitment 2022 Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (ECIL Recruitment 2022 Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


सरकारी जॉब संधी –

1 Comment
  1. Tejas Ramesh pawar says

    I am interested to job ,my tradetool and die maker.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole