8 ऑक्टोबर 2022 संयुक्त पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काय करावे, काय करू नये?

Combine Strategy By Appa Hatnure Sir – २१ ऑगस्ट ची राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नजरा 8 ऑक्टोबर 2022 च्या दिशेने वळल्या आहेत कारण 8 ऑक्टोबर 2022 ला आहे संयुक्त पूर्व परीक्षा २०२२.

अनेक वर्षांपासून तीच तीच पुस्तके वाचून आता पुस्तके फाटत आलीत पण स्पर्धा परीक्षेत यश काही मिळेना, याला अनेक कारणे आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे कोणतीही परीक्षा न ओळखता येणे. संबंधित परीक्षेबाबत पूर्ण माहिती असणे, काय वाचावे आणि काय वाचू नये याची माहिती नसेल तर अभ्यासातही परिपूर्ण तयारी होत नाही आणि मग यश मिळण्याचे चान्स कमी कमी होत जातात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा जगात Appa Hatnure Sir हे बाप माणूस म्हणून ओळखले जातात, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील विविध विद्यार्थ्यांचा विचार करून ते संयुक्त पूर्व परीक्षा बाबत सटीक मार्गदर्शन करतात म्हणून कमी वेळातच ते सगळ्यांच्या आवडीचे MPSC Guide झाले आहेत.

8 ऑक्टोबर 2022 संयुक्त पूर्व परीक्षा पास होण्यासाठी काय करावे, काय करू नये? याबाबत Appa Hatnure Sir यांनी जबदस्त मार्गदर्शन केले आहे. १ तासाच्या या विडिओ मध्ये त्यांनी सगळी माहिती दिली आहे, यानुसार तुम्ही तयारी कराल तर नक्कीच संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ पस व्हाल यात वादच नाही.

Combine Strategy By Appa Hatnure Sir –


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole