MPSC Booklist by Abhinav Balure (अभिनव बालुरे) – MPSC Topper 2017
To Crack MPSC exam is the dream of every aspirant but unfortunately, only some odds fulfill their dream to pass mpsc. Every MPSC Topper does something different from others and that makes him/her win the game. Those who understand this rule, increase chances to crack mpsc. Here is MPSC Booklist by Abhinav Balure –
MPSC Topper 2017 Abhinav (अभिनव बालुरे) got selected as SP Excise (Class 1) post in rajyaseva exam conducted by MPSC. He has posted a detailed MPSC Book list on his telegram account. Abhinav has prepared for the exam from his home only. He has never done any classes. SP Excise even has marked micro points about book reading, chapters, and his sources. We MPSC360.com here presenting you mpsc aspirants the MPSC Topper’s Booklist for mpsc exam. Please go through it carefully and boost your winning chances for MPSC 2020.
MPSC Tips By Abhinav Sir –
- MPSC आयोग आपल्याशी केवळ अभ्यासक्रम व मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या दोनच गोष्टीमधून संवाद साधत असतो. त्यामुळे या गोष्टींना खूप महत्त्व दिले गेले पाहिजे.
- पुस्तकांच्या लिस्ट मधील सर्वच पुस्तके सुरूवातीपासून शेवटपर्यंत वाचण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे मोठी लिस्ट पाहून घाबरू नका (विशेषतः नवीन उमेदवारांनी). Selective आणि syllabus wise वाचलात, तर सर्व अभ्यासक्रम पूर्ण होईल.
- ही लिस्ट परीपूर्ण नाही व नसावी . तुम्हाला syllabus a previous papers वरून एखादे book महत्त्वाचे वाटत असेल तर नक्की वापरा.
- एखादे नवीन book अभ्यासाला घेताना त्याचं output किती आहे? किती वेळ दयावा लागेल? याचा नक्की विचार करा.
- मी फक्त इंग्रजीच/मराठीच माध्यमातून पुस्तके वाचणार हा अट्टहास नको. दोन्ही माध्यमांमधून दर्जेदार reference वाचावी, फायदा होतो.
- सर्व अभ्यासक्रम touch करा आणि जास्त weightage असलेला भाग चांगला करा. मात्र, मागच्या प्रश्नपत्रिकेतील एखादया असंबद्ध / अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नासाठी फार काही नवीन sources शोध नका.
- Telegram/ Whatsapp किंवा इतर APP वरील random माहितीचे / current Affairs चे Output फार कमी असते. त्यामुळे अशा गोष्टीला मोजकाच वेळ दया. Basic books चांगले करा.
- Ministry Website pib.nic.in, prsindia, Vikaspedia, Mrunal या websites चा मर्यादित वापर फायदेशीर ठरतो.
- Current affairs साठी Magazines / diaries at Newspaper फायदेशीर मात्र, MPSC साठी याला मोजका वेक पुरेसा. (लोकसत्ता, म.टा.)
- Factual data पेक्षा General ideal / Basics / Background गोष्टीवर भर दया. सतत Revise केल्याने नंतर factual स्मरणात राहते.
- दर्जेदार MCQs सोडवा (Laxmikanth objective book सारखे) मागील वर्षांच्या प्रश्नांसारखे MCQ बनविण्याचा प्रयत्न करा.
- Notes बनविताना (MPSC साठी) Short मध्ये बनवा. दोन वेगवेगळ्या topic मधले connection / लक्षात ठेवण्याची trick अशा गोष्टी असाव्यात. पुस्तकात आहे तेच जशाला तसे लिहत बसू नका. कारण पेपर लेखी नाही.
ONLY POLICE BHRTI
Police bhrti